करिअरनामा ।राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – उप अभियंता, आयटी-अभियंता, स्टेनोग्राफर, टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक
पद संख्या – 7 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here)
अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज करण्यचा पत्ता – आयुक्त, आरोग्य सेवा आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन, अरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्जच्या हॉस्पिटल कंपाऊंड, पी. डी मेलो रोड, मुंबई – ४००००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2020
येथे अर्ज उपलब्ध – click here
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे का ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”