GAIL recruitment 2021 | गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://gailonline.com/

एकूण जागा – 220

पदाचे नाव & जागा –
1.मॅनेजर – 17 जागा
2.सिनियर इंजिनिअर – 115 जागा
3.सिनियर ऑफिसर – 69 जागा
4.ऑफिसर – 19 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.मॅनेजर – (i) CA/ CMA (ICWA) किंवा 60% गुणांसह पदवीधर (B.A/B.Sc/B.Com/B.E./ B.Tech.)+ 65% गुणांसह MBA किंवा 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी+ 65% गुणांसह MBA (ii) 04 वर्षे अनुभव

2.सिनियर इंजिनिअर – (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

3.सिनियर ऑफिसर – (i) 60% / 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/MBA/CA/CMA/LLB (ii) 01 वर्ष अनुभव

4.ऑफिसर – 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री)/पदवीधर + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह हिंदी साहित्य पदवी. पदवीधर विषयांपैकी एक म्हणून इंग्रजी असणे आवश्यक आहे + 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.मॅनेजर – 34 वर्षांपर्यंत
2.सिनियर इंजिनिअर – 28 वर्षांपर्यंत
3.सिनियर ऑफिसर – 28 वर्षांपर्यंत
4.ऑफिसर – 32/35/45 वर्षांपर्यंत

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹200/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.GAIL recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://gailonline.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com