Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदल अंतर्गत 350 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन –भारतीय नौदला अंतर्गत 350 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 350

पदाचे नाव –
1.शेफ –
2.स्टुअर् –
3.हाईजिनिस्ट –

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण (SSC).

शारीरिक पात्रता –
1.उंची – किमान 157 सेमी.

2.शारीरिक फिटनेस चाचणी (PET) – 7 मिनिटात,1.6 किमी धावूणे, 20 स्क्वॅट अप (उथक बैठक) आणि 10 पुश-अप.

वयाची अट – जन्म 01 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यान.
वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अभ्यासक्रम – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com