माजी सैनिक कर्मचारी योगदान योजनेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । गोवा येथे माजी सैनिक कर्मचारी योगदान योजनेमध्ये नर्सिंग सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – नर्सिंग सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर

पद संख्या2 जागा

नोकरी ठिकाण – गोवा

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

निवड प्रक्रिया – मुलाखत

ई-मेल – [email protected]

अर्ज सादर करण्याचा पत्ता – ईसीएचएस सेल, स्टेशन मुख्यालय पणजी, एस व्ही रोड, पणजी पोलिस स्टेशन जवळ, गोवा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2020

पहा अधिक माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/16H8w5W_g6r9H4ykFfku6dh3nsfqO_VfA/view?usp=sharing

अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ?घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”