NAMCO Bank Recruitment 2021 | द नाशिक मर्चंट्स को-ऑपेराटीव्ह बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – द नाशिक मर्चंट्स को-ऑपेराटीव्ह बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://namcobank.in/

एकूण जागा – 63

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट (क्लर्क) – 28 जागा
2.मॅनेजर – 35 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.असिस्टंट (क्लर्क) – प्रथम श्रेणी B.Com/ BMS/ MBA (Finance) + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि.

2.मॅनेजर – प्रथम श्रेणी B.Com/ M.Com/ MBA (Finance) + 05 वर्षे बँकेत मॅनेजर पदाचा अनुभव.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 250/-

नोकरीचे ठिकाण – नाशिक.NAMCO Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Administrative Office : A-16, Industrial Estate, Padmashri Babubhai Rathi Chowk, Netaji Subhashchandra Bose Marg, Satpur, Nashik – 422 007.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://namcobank.in/

मूळ जाहिरात PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com