करिअरनामा ।मुंबई येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य तांत्रिक अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – मुख्य तांत्रिक अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी
पद संख्या – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
फी – 1180 रुपये
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
वयोमर्यादा – 45 ते 59 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर – एचआरडी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, चंद्रमुखी, १७ वा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१
अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 फेब्रुवारी 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/English/home.aspx
नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ?घाबरू नका – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”