करिअरनामा ।आजच्या दिवसाचे विशेष महत्व म्हणजे मराठी साहित्याचे मानदंड कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी राजभाषा दिन.त्याच बरोबर जाणून घेऊ या आजच्या महत्वाच्या घडामोडी.
माझा मराठीची बोलू कौतुके । परि अमृतातेहि पैजासी जिंके ।
१) १४८५ – बंगालमधील वैष्णव संत चैतन्य महाप्रभूंचा जन्मदिन .
२) १९०५- मराठी शुद्धलेखन विषयक चळवळीचे पुरस्कर्ते शंकर रामचंद्र हतवळणे यांचा मृत्यू ‘
३) १९७५- आधुनिक मराठी काव्यातील नाट्यकाव्याचे जनक .मुक्तछंदाचे एक प्रवर्तक ,युगवाणीचे पहिले संपादक लेखक वामन नारायण देशपांडे यांचा जन्म .
४) २००२- गोध्रा कांड ,फैजाबाद – अहमदाबाद एक्स्प्रेसला गोध्रा रेल्वे स्टेशनवर समाजकंटकांनी आग लावल्याने ५७ ठार , ४३ जखमी.
५) २००९- समाजवादी नेते प.ब .सामंत यांचे निधन .
६) २०१४- भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक बससेवेचा बंगळूर येथून प्रारंभ .
७) २०१४- रशियन उद्योजक ग्लेब फेरिसॉव्ह यांना मास्कोत अटक .
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”