करिअरनामा ऑनलाईन – हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लि. मध्ये ट्रेनी पदांच्या 206 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://hecltd.com/
एकूण जागा – 206
पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन – 20 जागा
2. फिटर – 40 जागा
3.मशीनिस्ट – 16 जागा
4. वेल्डर – 40 जागा
5 .COPA – 48 जागा
6.सिविंग टेक्नोलॉजी (टेलरिंग) – 42 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.वेल्डर & सिविंग टेक्नोलॉजी – (i) 08वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर/सिविंग टेक्नोलॉजी)
2.उर्वरित ट्रेड – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट – 31 जुलै 2021 रोजी 14 ते 40 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – General/OBC(NCL)/EWS: ₹750/- [SC/ST/PWD – फी नाही]
नोकरीचे ठिकाण – रांची (झारखंड).HEC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager, HEC Training Institute (HTI), Plant Plaza Road, Dhurwa, Ranchi-834004 (Jharkhand)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://hecltd.com
मूळ जाहिरात – PDF
अर्जचा नमुना – PDF
अर्ज फी चलन – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com