करिअरनामा ।माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमेटेडमध्ये ‘पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावेत.
पदांचा सविस्तर तपशील – पदवीधर अप्रेंटिस – केमिकल,कॉम्पुटर,सिव्हिल,इलेक्ट्रिकल,इलेक्टॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन,मेकॅनिकल,प्रोडक्शन,शिपबिल्डर टेक्नोलॉजी
डिप्लोमा अप्रेंटिस – इलेक्ट्रिकल,मेकॅनिकल
पदसंख्या – 84
पात्रता – पदवीधर अप्रेंटिस- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
डिप्लोमा अप्रेंटिस- संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
फी – फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 11 मार्च 2020
अधिक माहितीसाठी पहा – https://drive.google.com/file/d/1ffWQ9e08-2jw9WweKpXGHeUC72hfcLXj/view?usp=sharing
येथे ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ?घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”