TCS Recruitment : टाटा कन्सल्टन्सीद्वारे मिळणार 40,000 विद्यार्थ्यांना नोकरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतातल्या Top कंपन्यापैकी एक असलेल्या TCS मध्ये 40,000 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आहे. (TCS)टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये गेल्या वर्षी 40,000 विद्यार्थ्यांना नोकरी दिली होती, तसेच या वर्षीही त्यांनी 40,000 किंवा त्यापेक्षाही जास्त नोकरी देण्याबाबत कंपनीने सांगितले आहे.

कॅम्पस द्वारे दिली जाणार नोकरी –
याबाबत बोलताना TCS चे chief HR officer मिलिंद लकड म्हणाले की, ‘आम्ही कॅम्पसमधून तसेच वेगवेगळ्या कंपनीमध्ये अनुभव घेतलेले विद्यार्थी आणि TCS द्वारे वर्षातून चार वेळा घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा या द्वारे आवश्यकतेनुसार आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना TCS मध्ये नोकरीसाठी घेतो.

टीसीएसचे मुख्य वित्तीय अधिकारी व्ही. रामकृष्णन म्हणाले या वर्षीही जास्तीत जास्त विध्यार्थ्यांनची निवड कॅम्पस द्वारे केली जाणार आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान माहिती, पायाभूत सुविधा यांमधील गुंतवणूक सुरू ठेवणार आणि कदाचित त्यास गती देखील देऊ असे म्हणाले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com