दहावी, बारावी, आयसीएसई परीक्षेला स्थगिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जगभरात कोरोनाने दहशत पसरवली आहे. दररोज रुग्ण आणखीनच वाढत असताना  दिसत आहेत. त्यामुळे शासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून नियोजित सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.

तसेच शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे आणि आता तर परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत.  आयसीएसईची परीक्षा ही पूर्वनियोजित होती. १९ ते ३१ मार्चपर्यंत आयसीएसईची परीक्षा घेण्यात येणार होती, मात्र कोरोनामुळे आता ती स्थगित करण्यात आली आहे. Council for the Indian School Certificate Examinations ने पत्रक जाहीर करून याची माहिती दिली आहे.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com 

नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”