रोजगार विश्व । भारतीय वायुसेना मध्ये एअरमन पदांच्या जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० जानेवारी २०२० आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिनांक ०२ जानेवारी २०२० रोजी पासून सुरुवात आहे.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1 एयरमन ग्रुप X ट्रेड –
शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा ५०% गुणांसह कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2 एयरमन ग्रुप Y ट्रेड
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा किमान ५०% गुणांसह ०२ वर्षांचा व्यवसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
3 एयरमन ग्रुप Y ट्रेड-मेडिकल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी)
शारीरिक पात्रता :
उंची – छाती – वजन
१५२.५ सेमी – फुगवून ०५ सेमी जास्त – ५५ kg
वयाची अट : जन्म १७ जानेवारी २००० ते ३० डिसेंबर २००३
शुल्क : २५०/- रुपये
वेतनमान : १४,६००/- रुपये ते ३३,१००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा : १९ ते २३ मार्च २०२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जानेवारी २०२०
अधिकृत वेबसाइट – www.indianairforce.nic.in
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]