भारतीय नौदलामध्ये १०+२ कॅडेट प्रवेश योजना मार्फत ३७ जागांसाठी भरती…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

रोजगार विश्व । भारतीय नौदल मध्ये १०+२ कॅडेट प्रवेश योजना मार्फत ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ डिसेंबर २०१९ आहे.

पदांचे नाव –

१०+२ कॅडेट प्रवेश योजना

एकूण जागा – ३७ जागा

शैक्षणिक पात्रता : वरिष्ठ माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण (१०+२) किंवा कमीतकमी एकूण ७०% गुणांसह कोणत्याही मंडळाकडून त्याच्या समकक्ष परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) आणि इंग्रजीमध्ये किमान ५०% गुण.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ डिसेंबर २०१९

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी २००१ ते ०१ जुलै २००३

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाइट : www.joinindiannavy.gov.in

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]