रोजगार विश्व । पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या १९ जागा. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1 : शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठशास्त्रज्ञ जागा
शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्र/ रासायनिकअभियांत्रिकी/ रासायनिक तंत्रज्ञानमध्ये पीएच.डी किंवा रासायनिक अभियांत्रिकी/रासायनिक तंत्रज्ञानमध्ये एम.ई./ एम टेक. अभ्यासक्रम पूर्ण असावा.
वयोमर्यादा : शास्त्रज्ञ – ३२ वर्षे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ – ३७ वर्षे
एकूण जागा – 19 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – ०६ जानेवारी २०२०
ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – २४ जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2ProqSS
ऑनलाईन अर्जासाठी : http://bit.ly/2P5bVNW
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]