करिअरनामा । पुणे जिल्ह्यातील खडकी येथील आयुध कारखान्यात वैद्यकीय अधिकारी पदाची १ रिक्त भरण्यात येत आहे. ही एक रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ९ जानेवारी २०२० रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS डिग्री असावा.
नोकरी ठिकाण – खडकी, पुणे
वेतनश्रेणी – रु. ७५,०००/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखत तारीख – ९ जानेवारी २०२० आहे.
मुलाखतीचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, आय. सी. ऑर्डिनेन्स फॅक्टरी हॉस्पिटल, खडकी, पुणे – ४११००३
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.