करिअरनामा ऑनलाईन ।अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत कनिष्ठ रहिवासी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.org
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कनिष्ठ रहिवासी
पद संख्या – 194 जागा
पात्रता – MBBS/BDS (including completion of Internship) or equivalent degree recognized by MCI/DCI
वेतन – 56,100 रुपये
नोकरीचे ठीकण – नवी दिल्ली
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा (ईमेल ) – [email protected]
अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.org
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com