UIDAI अंतर्गत विविध पदांसाठी भरती

युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.