पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी! स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 8500 जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन ।स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/ पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव –  अप्रेंटिस पदसंख्या – महाराष्ट्र –  644 जागा तेलंगणा  –  460 जागा इतर राज्य –  7396 … पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी! स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 8500 जागांसाठी बंपर भरती वाचन सुरू ठेवा