सह्याद्री वाहिनीवर निवेदक पदासाठी भरती; कोणत्याही शाखेतील पदवीधर करू शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now करिअरनामा ऑनलाईन । सह्याद्री वाहिनीवर विविध कार्यक्रमांचे मराठी भाषेत निवेदन करण्यासाठी पूर्णपणे अस्थायी तत्वावर अर्ज मागवण्यात आले आहेत. याबाबत सह्याद्री वाहिनीने अधिकृत जाहिरात प्रदर्शित केली असून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची विनंती करण्यात आली आहे. जर तुमचे मराठी भाषेवर प्रभुत्व असेल आणि तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर … सह्याद्री वाहिनीवर निवेदक पदासाठी भरती; कोणत्याही शाखेतील पदवीधर करू शकतात अर्ज वाचन सुरू ठेवा