कर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI), पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/ पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – पूर्णवेळ तज्ञ, अर्धवेळ तज्ञ, अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक, ज्येष्ठ रहिवासी पद संख्या – 6 जागा  पात्रता – मूळ जाहिरात बघावी. नोकरी ठिकाण – बिबवेवाडी, जि. … कर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा