आर्मी क्रीडा संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।आर्मी क्रीडा संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.armysportsinstitute.com/ पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – सामर्थ्य आणि सशर्त तज्ञ, क्रीडा न्यूट्रिशनिस्ट, स्पोर्ट्स बायोस्टॅटिस्टियन, स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट, स्पोर्ट्स मॅसेअर, परफॉर्मन्स एनालिस्ट पद संख्या – 12 जागा पात्रता … आर्मी क्रीडा संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा