बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी । RBI मध्ये विविध पदांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.