10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची मोठी संधी; टपाल जीवन विमा मध्ये थेट मुलाखतीतून होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन ।टपाल जीवन विमा मुंबई येथे अभिकर्ता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 ते 17 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/ Postal Life Insurance Mumbai Bharti 2020 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – अभिकर्ता  पात्रता –  10 वी उत्तीर्ण वयाची अट – 18 ते 50 वर्षे नोकरी ठिकाण … 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची मोठी संधी; टपाल जीवन विमा मध्ये थेट मुलाखतीतून होणार भरती वाचन सुरू ठेवा