10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची मोठी संधी; टपाल जीवन विमा मध्ये थेट मुलाखतीतून होणार भरती
करिअरनामा ऑनलाईन ।टपाल जीवन विमा मुंबई येथे अभिकर्ता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 ते 17 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
Postal Life Insurance Mumbai Bharti 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – अभिकर्ता
पात्रता – 10 वी उत्तीर्ण
वयाची अट – 18 ते 50 वर्षे
नोकरी ठिकाण – मुंबई. Postal Life Insurance Mumbai Bharti 2020
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 15 ते 17 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
मुलाखतीची पत्ता – प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई दक्षिण विभाग टपाल कार्यालयमी नवी अनेक्स बिल्डिंग मुंबई – 400001
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
10 वी पास असणार्यांना देशसेवेची मोठी संधी; लष्करभरतीसाठी ‘अशी’ करा नोंदणी