PCMC Recruitment 2020 | 100 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेंतर्गत कोविड सेंटर , दवाखाने येथील कामकाजाकरिता डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.