NHM Bharti 2020 | चंद्रपूर येथे ४९ जागांसाठी भरती जाहीर

चंद्रपूर। राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची चंद्रपूर, वरोरा, चिमूर, मूळ व राजुरा येथे कोरोना नियंत्रणात येईपर्यंत आरोग्य सेवा देण्यास डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांची कंत्राटी पदे भरावयाची आहेत. (NHM Bharti 2020) चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध ४९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत … NHM Bharti 2020 | चंद्रपूर येथे ४९ जागांसाठी भरती जाहीर वाचन सुरू ठेवा