RTO Bharti 2021| राज्यात 48 सहायक मोटार वाहन निरीक्षकाची लवकरच भरती

करिअरनामा ऑनलाईन ।करोनामुळे परिवहन खात्यातील भरारी पथकांचा महसूल निम्म्याने  घटला आहे.  मोटार वाहन निरीक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने कारवाईवर मर्यादा येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन विलंबानेच का होईना पण, परिवहन खात्याने राज्यातील ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांना पदोन्नतीने मोटार वाहन निरीक्षक करण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला पाठवला आहे. MPSC Assistant Motor Vehicle Inspector Recruitment राज्यात … RTO Bharti 2021| राज्यात 48 सहायक मोटार वाहन निरीक्षकाची लवकरच भरती वाचन सुरू ठेवा