महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mpcb.gov.in/ MPCB Mumbai Bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या …  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांतर्गत विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा