मुंबई उच्च न्यायालयात 111 जागांसाठी भरती। ४० हजार पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयात सिनियर सिस्टिम ऑफिसर आणि सिस्टिम ऑफिसर या पदाच्या १११ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –https://bombayhighcourt.nic.in/ Bombay High Court Recruitment 2020 … मुंबई उच्च न्यायालयात 111 जागांसाठी भरती। ४० हजार पगार वाचन सुरू ठेवा