पदवीधरांना संधी ! जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 02 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.sindhudurg.nic.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता – Graduate in Commerce, MS-CIT, Typing

वयाची अट – कमीत कमी 22 वर्ष

वेतन – 9664/- ते 15824/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे  ठिकाण- सिंधुदुर्ग

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविताना लागणारी कागदपत्रे – संस्था नोंदणी पत्र,पॅनकार्ड,GST प्रमाणपत्र,

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वित्त विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट –  http://www.sindhudurg.nic.in/

मूळ जाहिरात – PDF      

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com