जि.प.शाळा लवकरच आदर्श शाळा म्हणून विकसित

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्हा परिषदांच्या ३०० शाळा आदर्श शाळा (मॉडेल स्कूल ) म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. उत्तम भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन या तीन निकषावर या शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्हा परिषदांच्या शाळा आदर्श म्हणून विकसित करण्याची घोषणा करण्यात … जि.प.शाळा लवकरच आदर्श शाळा म्हणून विकसित वाचन सुरू ठेवा