ZP Ratnagiri Bharti 2021 | जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत वकील पदांच्या 27 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत वकील पदांच्या 27 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/

एकूण जागा – 27

पदाचे नाव – वकील.

शैक्षणिक पात्रता – विधी पदवी + 05 वर्षे अनुभव.

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी.ZP Ratnagiri Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद मुख्यालय, जिल्हा परिषद रत्नागिरी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com