ZP Pune Recruitment 2021 | जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांच्या 69 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद पुणे (ZP Pune) अंतर्गत विविध पदांच्या 69 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 & 20 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://punezp.mkcl.org/

एकूण जागा – 69

पदाचे नाव & जागा

1.फिजीशियन – 04 जागा
2.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 15 जागा
3.वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 20 जागा
4.आरोग्य सेविका – 30 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.फिजीशियन – M.D.

2.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS.

3.वैद्यकीय अधिकारी (BAMS) – BAMS.

4.आरोग्य सेविका – GNM.

शुल्क – नाही

हे पण वाचा -
1 of 2

नोकरीचे ठिकाण – पुणे.ZP Pune Recruitment 2021

निवड करण्याची प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखती देण्याचा पत्ता – महात्मा गांधी सभागृह, 6 वा मजला , जिल्हा परिषद, पुणे.

मुलाखत देण्याची तारीख – 19 & 20 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट –https://punezp.mkcl.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.