ZP Pune Recruitment 2020 | 1120 जागांसाठी मेगाभरती

जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.