नांदेड  जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नांदेड  जिल्हा परिषदेंतर्गत कोविड केअर सेंटर मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 1-8-2020 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://zpnanded.in/cms/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

वैद्यकीय अधिकारी – 3 जागा

आयुष वैद्यकीय अधिकारी – 1 जागा

रुग्णालय व्यवस्थापक -1जागा

पात्रता – 

वैद्यकीय अधिकारी – MBBS

आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS / BUMS

रुग्णालय व्यवस्थापक – Any Medical Graduate

वेतन –

वैद्यकीय अधिकारी – 60000 रुपये

आयुष वैद्यकीय अधिकारी – 30000 रुपये

रुग्णालय व्यवस्थापक – 35000 रुपये

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 1-8-2020

नोकरीचे ठिकाण – किनवट, जि. नांदेड

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://zpnanded.in/cms/

मुलाखतीचा पत्ता – उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय किनवट

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com