ZP Kolhapur Recruitment 2021 | जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpkolhapur.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव –

1.मायक्रोबायोलॉजिस्ट –
2.पेडियाट्रिशियन –
3.M.D फिजिशियन –
4.इंटेन्सिव्हिस्ट –
5.मेडिकल ऑफिसर –
6.मेडिकल ऑफिसर –
7.लॅब टेक्निशियन –
8.X-Ray टेक्निशियन –
9.फार्मासिस्ट –
10.स्टाफ नर्स –
11.ANM –

शैक्षणिक पात्रता –

1.मायक्रोबायोलॉजिस्ट – M.D मायक्रोबायोलॉजिस्ट/ M.Sc मायक्रोबायोलॉजिस्ट (मेडिकल).

2.पेडियाट्रिशियन – M.D पेडियाट्रिशियन/ MBBS DCH.

3.M.D फिजिशियन – M.D मेडिसिन.

4.इंटेन्सिव्हिस्ट – M.D फिजिशियन + ICU क्रिटिकल केअर मध्ये डिप्लोमा.

5.मेडिकल ऑफिसर – MBBS.

6.मेडिकल ऑफिसर – BAMS.

7.लॅब टेक्निशियन – DMLT

8.X-Ray टेक्निशियन – 12 वी + X-Ray टेक्निशियन

9.फार्मासिस्ट – D.Pharm/ B.Pharm.

10.स्टाफ नर्स – B.Sc नर्सिंग/ GNM.

11.ANM – ANM.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.ZP Kolhapur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://zpkolhapur.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com