पदवीधरांना संधी ! जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpchandrapur.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – डेटा विश्लेषक/ विशेषज्ञ, दस्तऐवजीकरण तज्ञ.

शैक्षणिक पात्रता –
1.Data Analyst/ Specialist – BE/ B.Tech / M.Tech / MSW / MBA. Minimum 2 years of experience of working with government in the field of data analysis,
research, and report making

2.Documentation Expert – MSW / BBA/MBA / Degree in Mass Communication and Media. Minimum 2 years of experience of working with government in the field of documentation
and report making

वयाची अट – नियमानुसार

वेतन – 50000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://zpchandrapur.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –   pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com