ZP Chandrapur Recruitment 2021 | जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत विविध पदांच्या 137 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत विविध पदांच्या 137 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpchandrapur.maharashtra.gov.in/mr

एकूण जागा – 137

पदाचे नाव & जागा –

1.हॉस्पिटल मॅनेजर – 15 जागा

2.फिजिशियन – 11 जागा

3.अनेस्थेटिस्ट/ इंटेन्सिव्हिस्ट – 11 जागा

4.वैद्यकीय अधिकारी – 34 जागा

5.स्टाफ नर्स – 18 जागा

6.लॅब टेक्निशियन – 09 जागा

7.स्टोअर ऑफिसर – 15 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.हॉस्पिटल मॅनेजर – रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.

2.फिजिशियन – M.D/ DNB/ Medicine.

3.अनेस्थेटिस्ट/ इंटेन्सिव्हिस्ट – M.D (Anesthetist)/ D.A.

4.वैद्यकीय अधिकारी – MBBS/ BAMS/ BUMS/ BHMS/ BDS.

5.स्टाफ नर्सिंग – GNM/ B.Sc (नर्सिंग).

6.लॅब टेक्निशियन – B.Sc + DMLT.

7.स्टोअर ऑफिसर – कोणत्याही शाखेतील पदवी + 01 वर्ष अनुभव.

वेतन – 20000-/ to 150000-/

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.ZP Chandrapur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://zpchandrapur.maharashtra.gov.in/mr

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.