ZP Chandrapur Recruitment 2021 | जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे तालुका व्यवस्थापक पदांच्या 03 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे तालुका व्यवस्थापक पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://chanda.nic.in/en/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – तालुका व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेचा पदवीधर (व्यवस्थापक पदव्युत्तर पदवी MBA/MPA/MSW यांना प्राधान्य राहिल.)

वेतनमान – 18,000/- + प्रवास खर्च

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.ZP Chandrapur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://chanda.nic.in/en/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com