इंजिनिअरिंग पदवीधरांना सुवर्णसंधी ! नगर परिषद बाळापूर अकोला अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – नगर परिषद बाळापूर – अकोला अंतर्गत स्थापत्य अभियंता पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://akola.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – स्थापत्य अभियंता

शैक्षणिक पात्रता – Graduate / Post Graduate Degree in Civil Engineering

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 35000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बाळापूर, जिल्हा- अकोला.ZP Akola Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नगर परिषद बाळापूर, जिल्हा- अकोला.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://akola.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com