जिल्हा सेतू समिती यवतमाळ येथे विविध पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा सेतू सोसायटी मार्फत महिला व बाल विकास विभाग करिता आवश्यक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23, 24, 27 नोव्हेंबर, 1, 2 & 3 डिसेंबर 2020 (पदांनुसार) आहे .अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – केंद्र प्रशासक, केस वर्कर, परा कायदेशीर कर्मचारी/ वकील, समुपदेशक, आयटी कर्मचारी, बहुउद्देशीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक/ नाईट गार्ड

पद संख्या – 11 जागा

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 23, 24, 27 नोव्हेंबर, 1, 2 & 3 डिसेंबर 2020 (पदांनुसार)

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – गार्डन हॉल जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com