तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now करिअरनामा । वाढते प्रदूषण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे देशात सीएनजी गॅस वर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते आहे. ज्याप्रकारे सरकारचे स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित झाले आहे. त्याप्रकारे ऑटो कंपन्या देखील स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या गाड्या बनविणाऱ्या कडे वळल्या आहेत. त्यामुळे स्वतःचा सीएनजी पंप सुरु करणे हा … तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने  वाचन सुरू ठेवा