YDCC Bank Recruitment 2021 | यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या 42 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या 42 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ydccbank.org/

एकूण जागा – 42

पदाचे नाव & जागा –
1.लिपिक – 31 जागा
2.सहाय्यक कर्मचारी (शिपाई) – 11 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.लिपिक – 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान.

2.सहाय्यक कर्मचारी (शिपाई) – 10 वी उत्तीर्ण.

वयाची अट – 18 to 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 1000/-

नोकरीचे ठिकाण – यवतमाळ.YDCC Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ydccbank.org/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com