निवृत्त अधिकाऱ्यांना मोठी संधी ! जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत अभियंता पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 आहे .निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 19 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता

शैक्षणिक पात्रता – निवृत्त अभियंता

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.WRD Maharashtra Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2022 .

मुलाखत देण्याची तारीख –  19 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com