[दिनविशेष] ३ मार्च | जागतिक वन्यजीव दिन

करिअरनामा | जागतिक वन्यजीव दिन प्रत्येक वर्षी 3 मार्च रोजी पृथ्वीवर उपस्थित वन्य प्राणी आणि वनस्पतींचे सुंदर आणि विविध प्रकार साजरे करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

जागतिक वन्यजीव दिन हा वन्य प्राणी आणि वनस्पतींचे संवर्धन व्हावे व पृथ्वीवरील त्यांच्यापासून मिळणाऱ्या फायद्यांविषयी जागरूकता वाढवते.

हा दिवस आपल्याला वन्यजीव गुन्हेगारीविरूद्ध लढा देण्याची आठवण करून देतो. ज्यामुळे विविध व्यापक, आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम उद्भवू शकतात.

वर्ष 2020 “जैवविविधता सुपर वर्ष” म्हणून देखील ओळखले जाते. जागतिक वन्यजीव दिन 2020 पुढील थीमसह साजरा केला जाईल, “पृथ्वीवरील सर्व जीवन टिकवून ठेवणे”.


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा. ✉ [email protected]