Women and Child Development Recruitment 2021 | बाल विकास प्रकल्प अधिकारी, अहमदनगर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – बाल विकास प्रकल्प अधिकारी, अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://womenchild.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 12

पदाचे नाव –
1.अंगणवाडी सेविका –
2.अंगणवाडी मिनी सेविका –
3.अंगणवाडी मदतनीस –

शैक्षणिक पात्रता – 10वी पास.

वयाची अट – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर.Women and Child Development Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर, पंचायत समिती पारनेर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर – 414303

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://womenchild.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com