Western Railway Recruitment 2021 | पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 27 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 27 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 27

पदाचे नाव –
1.सीएमपी
2.नर्सिंग सिस्टर
3.हॉस्पिटल अटेंडंट

शैक्षणिक पात्रता –

1.सीएमपी – MBBS .

2.नर्सिंग सिस्टर – जनरल नर्सिंग कोर्स आणि प्रमाणपत्र किंवा बीएससी.

3.हॉस्पिटल अटेंडंट – 10 वी उत्तीर्ण आणि कोविड रुग्णालयात काम करण्याचा अनुभव.

वयाची अट – 
1.सीएमपी – 53 वर्षे
2.नर्सिंग सिस्टर – 18 to 33 वर्षे
3.हॉस्पिटल अटेंडंट -18 to 33 वर्षे

वेतन –
1.सीएमपी – 75,000/-

2.नर्सिंग सिस्टर – 44,900/-

3.हॉस्पिटल अटेंडंट – 18000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com