Western Railway Recruitment 2022 : 12 वी/पदवीधरांसाठी मुंबईत नोकरी; पश्चिम रेल्वे मध्ये भरती सुरु; ही आहे अर्जाची लिंक

करिअरनामा ऑनलाईन। पश्चिम रेल्वे मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (Western Railway Recruitment 2022) माध्यमातून गट सी पदांच्या एकूण 21 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 5 सप्टेंबर 2022 असून अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे.

विभाग – पश्चिम रेल्वे

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

पद संख्या – 21 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 सप्टेंबर 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 4 ऑक्टोबर 2022

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद – गट सी (ग्रुप C)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Western Railway Recruitment 2022)

उमेदवार 12 वी उत्तीर्ण / पदवीधर असावा

मिळणारे वेतन – 19,900/- ते 92,300/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 25 वर्ष

अर्ज फी –

Open/OBC/EWS – 500/- रुपये
SC/ST – 250/- रुपये
PWD/ Female – 50/- रुपये

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा पश्चिम रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट www.rrc-wr.com ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 4 ऑक्टोबर 2022 आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
  6. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल. (Western Railway Recruitment 2022)
  7. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  8. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  9. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.rrc-wr.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com