WCR Recruitment 2021 | पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये स्टेशन मास्टर पदांच्या 38 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये स्टेशन मास्टर पदांच्या 38 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.wcr.indianrailways.gov.in

एकूण जागा – 38

पदाचे नाव – स्टेशन मास्टर/ Station Master

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठकडून पदवी किंवा समकक्ष

वयाची अट – 18 वर्षे 40 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – लेव्हल – 6

नोकरीचे ठिकाण – जबलपूर.WCR Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – www.wcr.indianrailways.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com