WCL Nagpur Recruitment 2021 | वेस्टर्न कोलफील्ड लि.नागपूर मध्ये विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – वेस्टर्न कोलफील्ड लि. नागपूर मध्ये विविध पदांच्या 44 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – westerncoal.in

एकूण जागा – 44

पदाचे नाव – वैद्यकीय कार्यकारी (वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय तज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी)

शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय तज्ञ – For General Surgery, General Medicine & Pulmonary Medicine -minimum qualification
is MBBS

2.वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – MBBS from recognized Institute/College approved by Medical Council of India.

वयाची अट –
1.वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय तज्ञ – 42 वर्षापर्यंत

2.वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 35 वर्षापर्यंत

वेतन –
1.वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय तज्ञ – Rs 60,000/- to Rs 2,00,000/-

2.वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – Rs 60,000/- to Rs 1,80,000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.WCL Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (कार्मिक), कार्यकारी स्थापना विभाग, डब्ल्यूसीएल, दुसरा मजला, कोळसा इस्टेट, डब्ल्यूसीएल मुख्यालय, सिव्हिल लाईन्स नागपूर पिन कोड – 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – westerncoal.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com